# Anapana meditation initiative by Mitra Upakram - Hindi - स न गोयनका जी

## Метаданные

- **Канал:** Vipassana Meditation
- **YouTube:** https://www.youtube.com/watch?v=fRdWQhYe-KQ
- **Дата:** 04.04.2026
- **Длительность:** 12:36
- **Просмотры:** 3,042

## Описание

It was the great foresight of Mr S.N Goenka that all schools should teach the practice of Anapana in childhood. To ensure this, it was necessary that school teachers first learn to practice Vipassana so that they could help the children practice regularly. For this, the Maharashtra State Government circulated a GR to all its schools thus encouraging the teachers to do a course in Vipassana.
The MITRA Upakram program was set up by the Vipassana Research Institute(VRI) in collaboration with the Maharashtra Government. Several volunteer Vipassana meditaors  worked together to implement the programme and make it successful. Thanks to this programme, approximately 2.5 crore students is now being taught Anapana in Maharashtra.

Download Vipassana Meditation App   
Google App - https://play.google.com/store/apps/details?id=com.vipassanameditation 
Apple iOS - https://apps.apple.com/in/app/vipassanameditation-vri/id1491766806 

Subscribe to Vipassana Meditation YouTube Channel Here: 
https://www.youtube.com/user/VipassanaOrg

Anapana Meditation for All: An effective tool to deal with Stress, Fear and Anxiety.
Anapana Meditation in Hindi - https://www.youtube.com/watch?v=TMfMdj7XAbk
Anapana Meditation in English - https://www.youtube.com/watch?v=aYJmFdeBfVQ

Exclusive dedicated Anapana sessions of around 60min can be arranged on request for government departments, schools, educational institutions, private companies and any other institutions. Please write to childrencourse@vridhamma.org
To get more information on Anapana or to ask any question please email us your query at: 
questions@vridhamma.org

Join Telegram Channel: https://t.me/joinchat/AAAAAExY2poP-74GPqFClg

Also you can connect with us on: 
Official Social Profiles of Vipassana Meditation 
https://www.facebook.com/Vipassanaorganisation/ 
https://www.instagram.com/vipassanaorg/ 
https://twitter.com/VipassanaOrg 

Official Vipassana Organization Websites  
https://www.vridhamma.org/
http://www.globalpagoda.org/
https://www.dhamma.org

Introduction to Vipassana Meditation by S N Goenkaji 
https://www.youtube.com/playlist?list=PLPJVlVRVmhc7K5cRpUxOcm4wOrK6_8O9G

These videos are bought to you by Vipassana Research Institute (VRI) a non-profit-making body with the principal aim of conducting scientific research into the Vipassana Meditation Technique. The financing for running VRI comes mainly from donations. If you wish to make a contribution to this effort (100% tax exemption for Indians), please visit  https://www.vridhamma.org/donate-online or through the mobile app mentioned above.

May all be benefited. May all beings be happy.
© Vipassana Research Institute

## Содержание

### [0:00](https://www.youtube.com/watch?v=fRdWQhYe-KQ) Segment 1 (00:00 - 05:00)

आज के युवा यही कल का भविष्य इन बच्चो को सक्षम बनाना हो तो जरुरी है की इनका मन सक्षम एकाग्र और निर्मल बने इसी दिशा मे उठाया गया कदम है मित्र उपक्रम मित्र याने माइंड इन ट्रेनिंग फर राईट अवेरनेस मन की सुयोग्य सजगता का अभ्यास मित्र उपक्रम यह महाराष्ट्र शासन विपशना रिसर्च इन्स्टिट्यूट का एक संयुक्त कार्यक्रम है इसके माध्यम से पाचवी से दसवी तक के स्कूली बच्चो को रोजाना आनापान साधना का अभ्यास कराया जायगा इसमे हर रोज स्कूल आरंभ होते समय तथा समाप्त होते समय दस मिनिट आनापान करण अपेक्षित है इससे लगभग लाख शिक्षक तथा ढाई करोड बच्चे लाभान्वित होंगे आनापान शब्द बना है आन और अपान इन दो शब्दो से आन याने भीतर आने वाला सांस और अपान याने बाहर जाने वाला सांस आनापान साधना के अंतर्गत सहज स्वाभाविक सास की निरंतर जानकारी बनाय रखने का अभ्यास किया जाता है दस मिनिट आनापान की साधना का अभ्यास करे आराम से सुखपूर्वक जाय कमर तेज गर्दन आखे बंद रखे आखे खुलेगी तो मन भटक जायगा तो आखे बंद रहे सारा ध्यान नासिका के द्वारो पर केंद्रित करके जानते रहे सास भीतर रहा है तो आ रहा है बाहर जा रहा है तो जा रहा है यही जानना है बस से जानते रहे निरंतरता से जानते रहे सास आया य सास गया सासे सास पर मन लगा रहे मन भटके तो उसे फिर सास पर लेय भटकनेही न दे पर भटके तो फिर सास पर ले आय एक सास के पहरेदारी होती रहे खूप सजग खूप सचे खूप सावधान सावधान — नियमित अनापान के अभ्यास से मन की सजगता और एकाग्रता बढती है और यह बच्चो के मानसिक बौद्धिक स्तर पर गुणवत्तायुक्त विकास मे मदत करती है | इसके द्वारा व्याकुलता चिंता तणाव हीन भावना शोभ क्रोध द्वेष लालच भय एकाग्रता का अभाव बेचैनी आलस इनसे छुटकारा मिलने लगता है और बच्चो मे एकाग्रता स्मरण शक्ती स्वयंशासन जागरूकता सतर्कता निर्णय क्षमता आत्मविश्वास रचनात्मकता कार्यक्षमता आनंद सद्भावना इन गुणो का विकास होता आहे — अभ्यासात मन लागत नव्हत आता अभ्यास करावासा वाटतोय मन शांत राहत चिडचिड होत नाही मुलींमध्ये मिलन मिसळून वाटतं — मला नानपान केल्यानंतर प्रसन्न वाटतं मूड चांगला राहतो. खानापानामुळे माझा अभ्यासात स्पीड वाढली. अ टीचर जे फळा सांगतात ते मला कळायला लागेल — आणि खेळामध्ये चपळता आणि एकाग्रता वाटते पहिली माझी एंट्री आणि पकड दोन्ही चालत नव्हते आणि मी खेळाच्या बाहेर बसायचो आता खेळाच्या आत बस लागलो. जेव्हापासून मऊन करायला लागले तेव्हापासून माझ्या अभ्यासात वाढ झाली त्याचप्रमाणे अजून दुसरे चार चौघ मध्ये चांगलं बोलता यायला लागलं मी एक खेळापेक्षा अनेक खेळांमध्ये भाग घ्यायला लागले घरी आई वडिलांना मतद करायला लागली — पहिले मला शाळेत यायला कंटाला यायचा आता मी रोज शाल येतो. मी कालांतराने खूप आजारी पडायचो पण हे आनापान नियमित केल्याने शालेमध्ये तर आम्ही करतोच पण घरी सुद्धा सकाळ आणि संध्याकाळ ्या दोन्ही वेळात आम्ही करतो हे आनापान याच्यामुळे बराचसा आजारामध्ये मला सुधार झाली आहे — कॉन्संट्रेशन वाढलं त्यामुळे अभ्यासही वाढला पर्सेंटेजच माहिती नाही पण नॉलेज खूप वाढलं पुस्तक वाचायची मला आवड निर्माण झाली वेगळ्या प्रकारची — आधी मी मस्ती करायचा आता मस्ती नाही करीत आधी खेळत नव्हतो जाता खेळतो — जेव्हा सर्वप्रथम सगळ्यात पहिल्यांदा आनापान आपल्या शाळेत हा उपक्रम सुरू झाला तेव्हा असं वाटायचं कशाला करायचं आनपान काय माहित यांनी आणि मनात सारखी विचार येत राहायच असं मन भटकायचं सारखं पण नंतर मग हळूहळू जशी सवय होत गेली तस आम्ही

### [5:00](https://www.youtube.com/watch?v=fRdWQhYe-KQ&t=300s) Segment 2 (05:00 - 10:00)

आनापान म्हणजे आपण सगळेच आनापान करू लागलो आणि मग मनाची एकाग्रता वाढली — होय मुख्यत हा फायदा झाला की मनाला शांतता मिळते आणि त्याचप्रमाणे अभ्यासात मी प्रत्येक विषयामध्ये कॉन्संट्रेट करू शकतो. मला आधी जे विषय आवडायचे नाही त्या विषयांमध्ये पण मला आता आवड निर्माण व्हायला लागली पण टक्क्या मध्ये पण फरक पडला आणि — गणित खूप कठीण वाटायचं आणि गणिताच्या शिक्षकांची भीती वाटायची आता अण्णा पण केल्यामुळे मला गणित पण सोप झाले आणि शिक्षकांची भीती वाटत मागच्या वर्षी थोडे कमी मार्क होते आणि या वर्षी जास्त मार्क भेटले आनापाने पेपरात मार्क जास्त आम्ही कबड्डीच्या चार टीम आमची लय पुढे जाते. जिकडे जिल्हास्तरीय जाते तिकडे एक नंबर येतो आमचा. विक्रमगड जिल्हास्तरीय अमितच्या धावण्यात तीन नंबर आला माझा हे बदल आमच्या आनापानामधूनच झाले. — अक्षर सुधारलं खेळायला मजा वाटते आनापान रोज बोयला मजा वाटते. — घरचे सगळे विचार विसरून जातो आणि शाळेत आला आणि मनाला शांती भेटते आणाबाना गेल्यावर. मला माझ्या स्वतःच्या गोष्टी स्वतःलाच करूशी वाटतात दुसऱ्यांना कोणाला नाही देवशी वाटत म्हणजे घरातले जसं काम भांडे वगैरे असं मला स्वतःच करूशी वाटतं परत आई वडिलांच्या रोज पाया पडूशी वाटता देवाची पूजा करूशी वाटते रोज आणि ना याच्यामुळे मला खूप छान वाटतं — मला पहिले झोपाच येत नव्हती परंतु आता अनापान केल्यामुळे मला चांगली झोप लागते व अभ्यास करण्यासाठी मी लवकर उठतो — मला आधी इंग्रजी आणि गणित हा विषय फार कठीण द्यायचा आता तर सोपा जातो खूप मुलांशी भांडायचो पण आता भांडत नाही आनापण करतो तेव्हा आम्हाला कोणत्याही शिक्षक आता राग येत नाही कोणाला वाईट बोला वाटत नाही आणि आनापण केलं तेव्हा आम्हाला आमच्या आता अभ्यासाकडे खूप लक्ष जातय आनापणामुळे सर्व राग चिड हे सर्व संपूर्ण नष्ट झालेले आहे आताच्या गुरुपौर्णिमेला मी खूप चांगल्या प्रकारे सूत्रसंचालन केलं आणि मी आधी खूप घाबरायचो पण आता घाबरत नाही का अर्णभान मुळे मला भीती वाटत नाही आणि मी मित्रांशी आनंदाने वागतो नियमित अनापान के अभ्यास शिक्षक लाभान्वित होते है छात्रो को शांत करने का कष्ट तथा समय बच जाता है विद्यार्थियों को अनुशासित तथा नियंत्रित करने का काम कम होता है सिखाते समय आनंद उत्साह का अनुभव होता है तनाव और थकान दूर होती है मन शांत तथा संतुष्ट रहता है शारीरिक और मानसिक स्वास्थ्य सुधरता है कार्यक्षमता और आत्मविश्वास बढता है परस्पर संबंध सुधारते है स्नेह भाव बढता आहे — मध्ये अनेक सकारात्मक असे बदल झालेले आहेत अभ्यासामध्ये त्यांची एकाग्रता वाढलेली आहेत त्यांच्यामधले जे भांडण वगैरे होती ती कमी झालेली आहे विद्यार्थ्यांमधला तानतणाव जो आहे तो सुद्धा कमी झालेला आपल्याला दिसून येतात हे कळ — गेल्या वर्षी पेक्षा आम्हाला या कार्यक्रमाचा उपयोग झालेला आहे असं वाटतं याच कारण गेल्या वर्षीच्या जो दहावीचा निकाल होता दहावी बारावीचा निकाल त्याच्यापेक्षा जवळजवळ 4डे टक्के निकाल यंदाच्या वर्षी आमचा जास्त लागलेला आहे — ्या आनापणामुळे मुलांच एकाग्रता वाढलेली आहे आणि त्यांना स्वयं अभ्यासाची शिस्त लागलेली आहे स्वतः ते अभ्यास करत बसतात वर्गात जर कोणी शिक्षक नसेल तरीही कळणार नाही बाहेर की मुलं वर्गात शिक्षक आहेत की नाही तर यापूर्वी चोरांचे प्रमाण सुद्धा खूप होतं पण आता इतका बदल झालेला आहे सगळे एकमेकांशी मैत्रीत्वाने वागतात आणि त्या सापडलेल्या वस्तू सगळ्या आमच्या ऑफिसमध्ये आणून जमा करतात जेणेकरून त्या ज्याचे हरवले त्याला ते देता येते तर या अगोदर खूप अस्वच्छता असायची घाण असायची परंतु आता मात्र मुलं स्वतःचा कचरा स्वतः उचलून कचरापेटीमध्ये टाकतायत त्याचबरोबर आमच्या शाळेतील जी मुलं आहेत पूर्वी एखादा कार्यक्रम असेल की भाषण करायला घाबरत होती परंतु आता मात्र मुलांमध्ये या आनापणामुळे इतका आत्मविश्वास वाढलेला आहे की ते भाषण करण्यासाठी त्यांच्यामध्ये चडावड असते त्या — परीक्षेच्या वेळेस सुद्धा मुलं आली ना आतमध्ये की पेपर द्यायच्या आधी एक 10 मिनिट आता अनाथान घेत होतो तर तोही मुलांना छान फायदा झाला की बाई आम्ही केलेला अभ्यास आम्हाला लगेच आठवला आम्हाला छान उत्तर पटपट लिहिता आली म्हणजे पूर्वी आम्हाला खूप वेळ आठवायला लागत होत आता तसं काही होत नाहीये 30 मिनिटाचा शिकवण्याचा जो कालावधी आहे तो मला 15 मिनिटाचा जरी कालावधी मिळाला तरी त्या 15 मिनिटाचे 15 मिनिट शिकवलेलं यांच्या चांगलं लक्षात राहायचं कारण अनापानामुळे त्यांची एकाग्रता प्रचंड वाढल्याचं मला लक्षात येतय — त्याच्यामध्ये थोडशी शांतता आलेली आहे किंवा जी सतत वर्गामध्ये बडबड व्हायची ती बडबड आता वर्गामध्ये होत नाही किंवा विद्यार्थी चांगल्या शब्दांशी वाक्य तयार करून शिक्षकांशी बोलतात विद्यार्थ्यांशी चर्चा करतात आवाजातला नम्रपणा विद्यार्थ्यांमध्ये जाणवतो आहे माझ्या स्वतःमध्ये जाणवलेला बदल हा आहे की खूप साऱ्या कामाचा तानतणाव आपल्या मनावरती असतो विपसना केल्याने तो कामाचा तानतणाव तर निश्चितच गुण झालेलाच आहे असा एक माझा स्वतःचा अनुभव आला आणि विशेष म्हणजे अध्यापन करताना

### [10:00](https://www.youtube.com/watch?v=fRdWQhYe-KQ&t=600s) Segment 3 (10:00 - 12:00)

— जी एकाग्रता असावी लागते किंवा मन लावून विद्यार्थ्यांना शिकवलं जातं मन लावून विद्यार्थ्यांकडे बघितलं जातं विद्यार्थ्यांच्या अडी अडचणी प्रथम समजावून घेतल्या जातात या गोष्टींमध्ये विपक्षणमुळे चांगला परिणाम जाणवलेला आहे — सभी स्कू मे नियमित आनापान हो इस हेतू विपशना रिसर्च इन्स्टिट्यूटने एक सरळ ढाचा तयार किया है जिसके अंतर्गत हर स्कूल मे कमसे कम एक शिक्षक को मित्र प्रशिक्षण पूरा करणं आवश्यक है ऐसे मित्र शिक्षक अपने स्कूल में प्रधान अध्यापक अन्य शिक्षकों को प्रशिक्षित कर स्कूल मे नियमित आनापान हो इस हेतू कार्यशील रहेंगे स्कूल मे दस मिनिट आनापान शुरू करने से पूर्व सभी बच्चो को 70 मिनिट का प्रशिक्षण दिया जाता है जिससे बच्चे साधना विधी को अच्छी तरह समझ लेते है और इसके बाद नियमित अनापान शुरू हो जाता है इस प्रशिक्षण तथा नियमित अनापान के लिए किसी विशेष व्यवस्था की आवश्यकता नही होती स्कूल मे स्थित ऑडिओ सिस्टम द्वारा यह सुचारू रूप से चल पाता है आज महाराष्ट्र के गाव हर एक इलाको को मिलाकर लगभग 51 हजार स्कूल है और अभी तक उसमे से बहुत कम स्कूल नियमित अनापान से लाभान्वित हो रहे है | इन सब स्कूल तक इस कल्याणकारी उपक्रम की जानकारी पोहचाकर वहा मित्र उपक्रम सुचारू रूप से प्रारंभ होने हेतू हम सब धर्म सेवा दे सकते है मित्र उपक्रम मे हम किस प्रकार धर्म सेवा दे सकते है अपने खुद के बच्चे जहा पढ रहे है उस स्कूल मे या अपने पडोस के स्कूल मे इस कार्यक्रम की जानकारी देकर मित्र उपक्रम प्रारंभ करणे हेतू स्कूल प्रशासन को प्रेरित करना आप अपनी सुविधा के अनुसार अपने क्षेत्र मे मित्र उपक्रम मे सेवा दे सकते है आपने अपने क्षेत्र के केवल एक स्कूल की भी जिम्मेदारी लेली तो भी वर्षो तक सेकडो बच्चे आनापान से लाभान्वित होते रहेंगे तो क्या आप इस सम्मिलित होना चाहेंगे धर्मला होने सहायक होती है दस पारमिता जिसमे से एक पारमी है दान की भगवान ने कहा है सदान धम्मदानम जिनाती सभी दानो श्रेष्ठ है धर्म का दान तो आ पूज्य गुरुजी के इस धर्म संकल्प मे हम सम्मिलित हो जाय और करोडो बच्चो तक आनापान साधना पचाने सहायक बनकर अपनी पारमिताय बढाय

---
*Источник: https://ekstraktznaniy.ru/video/50472*